>

RPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा दल मध्ये  एकुण 04660 पदांची भर्ती  सुरू आहे

RPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा दल मध्ये  एकुण 04660 पदांची भर्ती  सुरू आहे

lRPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा दल मध्ये  एकुण 04660 पदांची भर्ती  सुरू आहे

RPF Bharti 2024 : इंडियन रेल्वे द्वारे सुरक्षा दल मध्ये नवीन पदांची भर्ती सुरू झाली आहे .
कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक या पदांची भर्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . एकूण 04660  पदे भरती केली जाणार आहे .
या भरतीसाठी तुम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना मासिक वेतन 21,000 35,000 राहणार आहे.त्या साठी ही माहिती पूर्ण वाचा आणि अर्ज करा.

पदाचे नाव: कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक या दोHन पदांसाठी भर्ती केली जात आहे.

शैक्षणिक अट : ’10 वी 12 पास पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार हा अर्ज करू शकतात.
मासिक वेतन : 21,700 ते 35,400  रुपये महिना राहणार आहे.
एकूण पदे : 04660 भर्ती केली जाणार आहे.
अश्याच नवीन सरकारी नोकरी मिळवण्यासाठी Whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा

ऑनलाईन अर्ज पूर्ण माहिती साठी   इथे क्लिक करा

अर्ज कधी करायचा : अर्ज 15 एप्रिल 2024 पासून तुम्ही  Online पध्दतीने अर्ज करू शकता

RPF निवड प्रकिया : केंद्रीय राखीव पोलीस दला अंतरग्रत कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक पदांसाठी
निवड सोबत तुम्हाला संगणक आधारित चाचणी ( CBT ) घेतली जाणार आहे .
त्यामधे घेतले जाणारे विषय : सामान्य जागरूकता,अंकगणित सामान्य बुद्धिमत्ता, आणि तर्क हे असणार आहे. एकूण प्रश्न 120 असतील आणि 120 प्रश्नांसाठी 120 गुण राहणार आहे.
नोकरीचे ठिकान संपूर्ण भारत
वरती दिलेली माहिती ही अपूर्ण असू शकते तरी आपण लिंक वर जाऊन पूर्ण माहिती सविस्तर वाचून घ्यावी आणि अर्ज सादर करावा

पोस्ट पेमेंट्स बॅंक मध्ये भर्ती सुरू आहे   इथे क्लिक  करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment