>

SBI 1 लाख रुपये FD वर किती व्याज देतो

SBI 1लाख रुपये FD वर किती व्याज देतो

SBI 1 लाख रुपये FD वर किती व्याज देतो

 

SBI 1 लाख FD वर किती व्याज देतो येथे वाचून घ्या

How much interest is there on FD of Rs 1 lakh : जर तुम्हाला ही माहिती पाहिजे की SBI 1 लाखावर किती व्याज देतो तर ही पोस्ट पूर्ण वाचा तेव्हाच तुम्हाला सविस्तर समजणार.

तस SBI बॅंक ही लोकांची भरोसे मंद बँक आहे.पण हे पण तुम्हाला माहीत असेल की SBI आपले व्याज नेहमी वाढत असते.

मित्रांनो जर तुम्ही बँकेत पैसे जमा करता तर 1 वर्ष असो किव्वा 2 वर्ष असो मी 5 वर्ष प्रत्येक intrest ret हा वेगवेगळा असतो.

1 वर्ष जर तुम्ही 1 लाख जमा करता तर तुम्हाला 6.8 एवढा Intrest Ret मिळतो.
म्हणजे 1 लाख वर 6800 रुपये एवढे दिले जातील.

 

आणि जर तुम्ही 2 वर्ष पैसे जमा करता तर 7% Intrest Ret मिळतो.म्हणजे 1 लाख वर 2 वर्षा साठी 7000 मिळणार.

आणि जर तुम्ही 5 वर्ष साठी 1 लाख जमा करता तर तुम्हाला 6.5 % intrest ret मिळतो

खाली दिल्या प्रमाणे तुम्ही बघू शकता

SBI FD Ret 2024

 

SBI 1 लाख रुपये FD वर किती व्याज देतो

SBI Bank चे Intrest Ret बघण्यासाठी

इथे क्लिक करा

 

आता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे 4000 रुपये बघा पूर्ण माहिती

इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment