>

SSC JE Bharti मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनिअर भर्ती सुरू

https://ssc.gov.in/candidate-portal/one-time-registration/home-page

 

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मधे नवीन रिक्त पदांसाठी भर्ती सुरू झाली आहे. सविस्तर माहिती साठी पोस्ट पूर्ण वाचावी .

पदाचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन

शैक्षणिक अट : सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक इंजिरीअरिंग / डिप्लोमा

वयाची अट : 30 ते 32 वर्ष आणि मागासवर्गीय साठी Sc/ St 5 वर्ष आणि OBC / साठी 3 वर्ष सूट

एकूण जागा : 968

अर्जाची फी : जसनरल आणि OBC साठी 100/
Sc/St/pwd/ Exsm/ महिला फी नाही

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतात कुठे पण

अर्जाची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2024
वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते  तरी तुम्ही PDF File पूर्ण वाचून घ्यावी.

संपूर्ण PDF साठी
इथे क्लिक करा

माहिती PDF साठी

इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी

इथे क्लिक करा

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment