>

माझी लाडकी बहीण योजना चांगली पण? कागदपत्रे यादी लय मोठी

माझी लाडकी बहीण योजना चांगली पण? कागदपत्रे यादी लय मोठी

माझी लाडकी बहीण योजना चांगली पण? कागदपत्रे यादी लय मोठी   सद्या महाराष्ट्र सरकार कडुन माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली आहे. आणि या एक तारखे पासूम ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहे.   अर्जा साठी लागणारी कागद पत्रे   1   तहसील दाराचा उत्पन्न दाखला 2   तलाठी उत्पन्न दाखला 3   रहिवासी दाखला 4   राशन कार्ड xerox … Read more