>

माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल

माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल

माझी लाडकी बहीण योजना झाले मोठे बदल मित्रांनो महाराष्ट्र सरकार नि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली . तेव्हा पासून महाराष्ट्र मध्ये सगळी कडे लोक कागदपत्रे करायला सुरू झाले आहेत. त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की माझी लाडकी बहीण योजने मध्ये काही बदल करन्यात आले आहे. … Read more