१५ ऑगस्ट ला स्त्री २ , वेदा , खेल खेल मी , त्याच सोबत आणखीन एक movie रिलीज झाली ती म्हणजे thangalaa
Thangalaan hindi release date : या ताऱखील होणार Thangalaan चित्रपट रिलीज बघा पूर्ण माहिती
thangalaan हा चित्रपट हिंदी सोडून बाकी सगळ्या भाषांमध्ये रिलीज करण्यात आला होता . मात्र या सिनेमाने हिंदी सोडून बाकी भाषा मधे १०० करोड पेक्षा
जास्त ची कमाई केली. हा सिनेमा आता हिंदी मध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे .
thangalaan काय आहे स्टोरी?
या movie मधे आपल्याला आदिवासी समाज आणि इंग्रज याच्या मधील यद्ध्य दिसणार आहे . जो आदिवासी समाज कोलार्ड मधून सोन काढून आपलं पॉट भरतो
तेच सोन काढण्यासाठी तिथे इंग्रंज येतात . त्यांच्यावर हाल अपेष्ट करतात .
thangalaan hindi release date
सध्या सगळ्या भारतात लोक हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहेत . कारण या सिनेमा मधील स्टोरी खऱ्या कहाणी वरून घेतली आहे .
हा सिनेमा ६ सप्टेंबर ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात तुम्हला दिसणार आहे .
Thangalaan hindi release date : या ताऱखील होणार Thangalaan चित्रपट रिलीज बघा पूर्ण माहिती
Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
Thangalaan hindi release date : या ताऱखील होणार Thangalaan चित्रपट रिलीज बघा पूर्ण माहिती
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
Thangalaan hindi release date : या ताऱखील होणार Thangalaan चित्रपट रिलीज बघा पूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे