>

TVS iQube ची सर्वात स्वस्त स्कुटर

tvs iqube

 

TVS iQubTe 2024 नि लॉंच केली नवीन स्कुटर

सद्या TVS नि लोकांनां मोठा अपडेट दिला आहे.TVS iQube नि टॉप वेरिएंट लॉंच केलं आहे.
कंपनी नि म्हटलं आहे की iQube ST 17 मध्ये सर्वात मोठी बॅटरी दिली जाणार आहे, त्यामुळे तुम्हला बॅटरी जास्त वेळ टिकणार , TVS च्या नवीन लॉंच मध्ये किंमत 94,999 रुपये पासून तर मोठी बॅटरी पॅकिंग ची किंमत 1.85 लाख रुपये

TVS iQube मॉडेल
iQube 12, iQube S, iQube ST 12 ,
iQube ST 17 असे 5 मॉडेल लॉंच केले आहेत आणि मार्केट मधे उपलब्ध आहेत.
TVS iQube ची किंमत 94,999 ते 1.85 लाख एवढी राहणार आहे

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment