केंदीय सरकारी कर्मचारांसाठी केंद्र सरकार नि यूनिफाईड पेन्शन योजना ची घोषणा केली आहे .
केंद्र सरकार च्या २३ लाख कर्मचारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .या योजनेमध्ये कर्मचारांना २५ वर्ष काम केलेल्या वेतनाचा ५०% रक्कम पेन्शन मिळणार आहे .
.
यूनिफाईड पेन्शन योजना अटी
१ ) १० वर्ष सेवा , दहा हजार रुपये पेन्शन मिळणार .
२ ) निधन झाल्यास कुटुंबांना पेन्शनचा ६०% रक्कम मिळणार .
३ ) किमान २५ वर्ष सेवा झालेली असावी
४ ) नोकरीच्या शेवटच्या १२ महिनाच्या सरासरी पगाराच्या किमान ५०% रक्कम पेन्शन मधून मिळणार आहे .
५ ) या योजनेचा फायदा २३ लाख कर्मचारांना मिळणार आहे .
NPS किव्वा UPS एक पेन्शन योजना निवडता येणार
UPS योजनेत सरकार कडून १८. ५% योगदान
युनिफाईड पेन्शन स्कीम १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे
.
Unified Pension Scheme । 10 वर्षाचा सेवा , दहा हजार पेन्शन मिळणार । बघा काय झाला बदल
फ्री शिलाई मशीन योजना महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
आता मोबाईल वर बघा कापूस सोयाबीन अनुदान स्थिती
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे