>

UPSC Bharti केंदीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांसाठी भरती

UPSC Bharti केंदीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांसाठी भरती

UPSC Bharti केंदीय लोकसेवा आयोगामार्फत 147 जागांसाठी भरती

UPSC Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही UPSC ची तयारी करत असाल आणि UPSC संबंधित नोकरी शोधत असाल तर ही पोस्ट पूर्ण वाचा.
UPSC Bharti 2024 :
पदाचे नाव                          पद संख्या
1   असिस्टंट डारेक्टर                 07
(Sefaty)
2    इंथ्रोपोलॉजिस्ट                     01

3 सायंटिस्ट                             08
( Civil )

4  असिस्टंट एक्सकटिव्ह Eng    04

5  सायंटिस्ट ( Mechanical )   01

6 स्पेशलिस्ट  ग्रेड -3               123

7 सायंटिस्ट ( Eletronics )     03

  एकूण पदे                          147

शैक्षणिक ची पात्रता

1 पद क्र.
(i) पदवी (Mechanical/Electrical/Chemical /Marine/Production /Industrial//Instrumentation/Civil Engineering/Architecture/Textile Chemistry/ TextileTechnology/Computer Science/ Electronics & Communication)  (ii) 03 वर्षे अनुभव

2  पद क्र.
M.Sc. (Anthropology)

3  पद क्र .
सिव्हिल eng पदवी आणि सोबत 3 वर्ष अनुभव
4 पद क्र .
(i) पदवी (Drilling/Mining /Mechanical /Electrical / Civil Engineering/Agricultural Engineering /Petroleum Technology)  (iii) 02 वर्षे अनुभव
5 पद क्र  .
M. Sc.( Physics) + 01 किव्वा B.E./B.Teach  (Mechanical/Metallurgical) +02 वर्षे अनुभव
6 पद क्र .
(i) MBBS   (ii) M.Ch./MD  (iii) 03 वर्षे अनुभव
7 पद क्र .
(i) इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

 वयाची अट
35 ते 40 वर्षा पर्यंत

Sc/ St यांना 5 वर्ष सूट आणि Obc यांना 3 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारतात

अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता
अर्ज करण्याची शेवटची तारीख
11 एप्रिल 2024

Upsc Bhari 2024

अधिकृत वेबसाईट
इथे क्लिक करा

PDF साठी

इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment