Vayoshri Yojana Form Online Apply : महाराष्ट्र सरकार कडून जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना हीं सुरु करण्यात आली आहे .
या योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना महिन्याला ३,००० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे .
Vayoshri Yojana Form Online Apply : वयोश्री योजना फ्रॉम । Vayoshri Yojana Maharashtra 2024
Vayoshri Yojana Form Online Apply : वयोश्री योजना फ्रॉम । Vayoshri Yojana Maharashtra 2024
योजनेचा उद्देश ?
हि योजना फक्त ६५ वर्ष किव्वा त्याहून अधिक लोंकांसाठी सुरु करण्यात आली आहे . जसे जसे व्यक्तीचे वय वाढत जाते तसे तसे त्या व्यक्तींना बऱ्याच गोष्टींना
सामोरे जावे लागते . अश्या बऱ्याच गोष्टी , जसे दवाखाना , अपंगत्व , आंधळेपणा ,अश्या गोष्टींना त्यांना पैशाची गरज भाचते तर हि योजना त्यांच्या साठी खूप
उपयोगी पडणार आहे .
वयोश्री योजनेसाठी पात्रता ?
● अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय ३१/१२/२०२३ ला ६५ वर्ष पूर्ण झाले पाहिजे .
● अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय पूर्ण ६५ किव्वा त्या पेक्षा जास्त असले पाहिजे .
● अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● अर्जदार कडे आधार कार्ड / मतदान असणे आवश्यक आहे .
● अर्जदार कडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे .
● अर्जदाराचे व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न २ लाख पेक्षा कमी असणे आवश्य्कन आहे .
● अर्जदार कडे राष्ट्रीय कृत बँक चे खाते असणे आवश्यक आहे .
● बँक खाते आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे .
वायोश्री योजनेचा लाभ
वयोश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड / मतदान कार्ड
● राष्ट्रीय बँक पासबुक
● स्व-घोषणापत्र
● २ पासपोर्ट साईझ फोटो
● ओळख पटविणासाठी काही कागदपत्रे सोबट घ्यावी
.
वयोश्री योजनेचा फ्रॉम कसा भरावा
वयोश्री योजनेचा फ्रॉम कसा भरावा या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या
● आधी वयोश्री योजनेचा फ्रॉम डाउनलोड करून घ्या .
फ्रॉम डाउनलोड करा
● फ्रॉम सोबत लागणारे कागदपत्रे
स्व-घोषणापत्र डाउनलोड करा
● फ्रॉम मध्ये तुमचे नाव , तुमचे गाव , तालुका , जिल्हा , आणि मांगितलेली सगळी माहिती बरोबर भरा .
● फ्रॉम सोबत लागणारी कागदपत्रे सगळी जोडा
१ . आधार कार्ड /मतदान कार्ड
२ . स्व-घोषणापत्र
३ बँक पासबुक
हे पण वाचा
Vayoshri Yojana Form Online Apply : वयोश्री योजना फ्रॉम । Vayoshri Yojana Maharashtra 2024
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
वयोश्री योजनेचा अर्ज सादर कुठे करावा ?
वयोश्री योजनेचा फ्रॉम भरून त्याला सगळी कागदपत्रे जोडल्यानंतर
अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग यांच्या कडे जमा करून घ्या .
वयोश्री योजनेचा पूर्ण GR वाचून घ्या त्या मधे तुम्हाला सविस्तर माहीती मिळणार
योजनेचा GR
Whatsapp grup Join
फ्री शिलाई मशीन योजना महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन
माझ्या लाडकी बहीण योजनेच्या दुसरा हप्ता ची तारीख झाली जाहीर
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे