खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली कि लोकांच्या खिश्यावर याचा परिणाम होतो

राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली असून तेलाच्या भावात सहा टक्क्यांनी घसरण झाली आहे .

सोयाबीन तेलाचे भाव १६०० रु. ठरविण्यात आले आहे .

सूर्यफूल तेलाचे भाव सूर्यफूल १५७५ रु ठरविण्यात आले आहे .

शेंगदाणे तेलाचे भाव २६०० रु ठरविण्यात आले आहे

जेमिनी चे भाव सध्या ५ रुपये प्रति लिटर नि कमी करण्याचा निर्णय घेतला आहे .

भावात अजून घसरण होण्याची शक्यता आहे .
भावात अजून घसरण होण्याची शक्यता आहे .