डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी मोठ्या दिमाखदार स्वरूपात जयंती साजरी केली जाते.

पुण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेबआ   बेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

१४ एप्रिल १९२८ रोजी

कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी साजरा केला.