दिवाळी जवळ आली असल्याने सध्या बाजारात दागिने घेण्यासाठी गर्दी होत आहे .

जर तुम्ही सोने घेण्याचा विचार करत असाल , तर हि चांगली संधी आहे

दिवाळी च्या तोंडावर  सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये  घसरण आली आहे .

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 69,639 रुपये आहे

तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 75,970 रुपये आहे

चांदीचा दर प्रति 10 ग्रॅम 905 रुपये असून, प्रति किलो चांदी

90,950 रुपये दराने विकली जात आहे.

90,950 रुपये दराने विकली जात आहे.

90,950 रुपये दराने विकली जात आहे.

90,950 रुपये दराने विकली जात आहे.

रविवारी, चांदीचा दर 90,300 रुपये प्रति किलो होता, तर 10 ग्रॅम सोन्याचा दर 76,190 रुपये होता.