PM Internship योजना काय आहे ? कसा लाभ मिळणार.

PM Internship योजना काय आहे ? कसा लाभ मिळणार.

बेरोजगार तरुणांना १२ महिने इंटर्नशिप मिळणार कामाचा अनुभव.

इंटर्नशिप मध्ये तरुणांना ६,००० ₹ महिना मिळणार.

आत्मनिर्भरता: या योजनेमुळे युवकांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळणार.

विनामूल्य अर्ज प्रक्रिया: या योजनेसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहे.

या योजनेने  बेरोजगार तरुणांना  चांगली नोकरीची संधी मिळणार.