POCO X6  Neo  कंपनी नि MediaTek Dimensity 6080   प्रोसेसर सोबत Lonch झाला आहे

eDisplay  Poco फोन 6.67 इंच चा Full HD+ 120Hz एमोलेड डिस्प्ले 2400×1080 पिक्सल रेजोल्यूशन  सोबत येतो

कॅमेरा Poco Phone मधे 108MP + 2MP Back आणि 16MP Front         कॉमेरा सोबत मिळणार आहे

Fillस्टोरेज आनि राम  Poco Phone  मधे राम 8GB/12GB राम आणि स्टोरेज 128GB/ 256GB मिळणार आहे

Filबॅटरी Poco X6 Neo  फोन मधे 5000mAh बॅटरी पॅक Up मिळणार आहे