Mukhyamantri Yojana Doot Apply Online Maharashtra : महाराष्ट्र सरकार कडून तरुण मुलांना रोजगार मिळावा या साठी सरकार नि मुख्यमंत्री
योजना दूत भरती सुरू केली आहे. या योजनेमध्ये 50,000 हजार जागा भरवण्यात येणार आहे.
Yojana Doot Bharti Online Apply 2024 | मुख्यमंत्री योजना दूत साठी असा करा ऑनलाईन अर्ज
Yojana Doot Bharti Online Apply 2024 | मुख्यमंत्री योजना दूत साठी असा करा ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र शासनाद्वारे मुख्यमंत्री योजना दूत ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील तरुण मुलांना रोजगार देणे आहे.
मुख्यमंत्री योजना दूत साठी पात्रता
● या योजनेसाठी तुमचं वय 18 ते 35 असणे गरजेचे आहे.
● MS- CIT संगणक ज्ञान असणे आवश्यक
● शैक्षणिक अट ( पदवी धर)
● अर्जदार कडे मोबाईल असणे आवश्यक आहे.
● अर्जदार महाराष्ट्र चा राहिवासी असणे आवश्यक
● आधार कार्ड हे बँक शी लिंक असणे आवश्यक
मुख्यमंत्री योजना दूत साठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● बँक पासबुक
● पासपोर्ट फोटो
● हमीपत्र ( ऑनलाईन केलेल्या अर्जातील नमुना)
मुख्यमंत्री योजना दूत महत्वाची गोस्ट
● मुख्यमंत्री योजना दूत मधे ग्रामीन भागात 1 आणि शहरी भागात 5 हजार लोकसंख्ये वर 1 असे 50,000 हजार लोक भरती करण्यात येणार आहे.
● मुख्यमंत्री योजना दूत मध्ये महिन्याचा पगार 10,000 मिळणार आहे.
● निवड झाल्यावर फक्त 6 महिने नोकरी करता येणार आहे.
मुख्यमंत्री योजना दूत साठी अर्ज कुठे करायचा
मुख्यमंत्री योजना दूत अर्ज करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
हे पण वाचा
Yojana Doot Bharti Online Apply 2024 | मुख्यमंत्री योजना दूत साठी असा करा ऑनलाईन अर्ज
Aadhar Card Loan: महाराष्ट्र्र सरकार ची नवीन योजना व्यवसाय करण्यासाठी आधार कार्ड नि 50 लाख लोण मिळणार
Yojana Doot Bharti Online Apply 2024 | मुख्यमंत्री योजना दूत साठी असा करा ऑनलाईन अर्ज
लखपती दीदी योजना महिलांना मिळत आहे 5 लाख रुपये सरकार कडून
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे