Yojana Dut Bharti 2024 apply online
महाराष्ट्र सरकार कडून योजना दूत भरती हि राबविण्यात येत आहे त्या मद्धे सरकार कडून ५०,००० जागा भरती करणार आहेत .
गावागावात फिरणे लोकांना योजनेची माहिती सांगणे महाराष्ट्र शासनाकडून विविध चालू असलेल्या योजना बद्दल माहिती सांगणे हि या योजने मद्धे योजना यांना
कांम करावे लागणार आहेत .
अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती आपण बघू
मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट ला जाऊन अर्ज करावा लागणार आहेत .
सगळ्यात आधी तुम्हाला वेबसाइट ओपन करून नोंदणी या ऑपशन जाऊन क्लिक करायचे आहे .
त्या नंतर तिथे तुम्हाला
● तुमचे नाव
● तुमचे आडनाव
● तुमचे मधले नाव
● तुमची जन्म तारीख
● लिंग पुरुष
● जन्म तारीख
● आधार कार्ड नंबर
● मोबाईल नंबर
Yojana Dut Bharti 2024 apply online : मुख्यमंत्री योजना दूत भरती 50,000 जागा | Mukhyamantri Yojana Doot Bharti
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 Maharastra | CM Yojana Doot Bharti। मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024
हि सगळी माहिती इंग्लीश मध्ये भरून तिथे कॅपचा टाकून next या वर क्लिक करून पुढे जायचं आहे .
पुढे गेल्यानंतर तुम्हाला OTP येणार तिथे OTP टाकुण confrom या बटनावर क्लिक करायचे आहे .
क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला तुमची माहिती दाखवली जाणार त्यात तुम्हला काही गोष्टी ऍड करायच्या आहेत .
● आईचे नाव
● इंडियन
● जिल्हा निवडा
● तालुका
● तुमचं गावाचे नाव
● तुमची मातृ भाषा
● तुमचा पिन कोड
● आणि तुमचा पत्ता
● धर्म
● वैवाहिक स्थिती
● आपली जात
● तुमच शिक्षण
● ईमेल आयडी
● तुमचा पासवर्ड बनवा
हि सगळी माहिती इंग्लिश मध्ये भरून खाते तयार करा या ऑपशन क्लिक करायचे आहे .
त्या नंतर मुखपृष्ठ वर जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे .
लिंक ओपन झाल्यावर तुमची माहिती बदलू शकता संपादित यावर जाऊन तुम्ही माहिती चेंग करू शकता .
Yojana Dut Bharti 2024 apply online : मुख्यमंत्री योजना दूत भरती 50,000 जागा | Mukhyamantri Yojana Doot Bharti
त्यानंतर तुमची शारीरिक माहिती भरायची आहे .
● तुम्ही अपंग आहेत का ?
● बँकेची माहिती
त्यानंतर सुधारणा यावर क्लिक करून सगळी माहिती सेव्ह करून घ्यायची आहे.
नंतर तुमचा एक फोटो अपलोड करायचं आहे .
आणि तुमचे रिझुम अपलोड करायचे आहे .
संगळी माहिती भरून झाल्यावर तुम्हाला तुमचे एम्प्लॉयर मेन्ट कार्ड मिळणार आहे
तुमचे कार्ड डाउनलोड करून घायचे आहे .
नंतर परत त्याच वेबसाइट जाऊन नोकरी शोधा या वर आपल्या जिल्याचे योजना दूत मध्ये तुम्हला अर्ज करायचा आहे आणि तुमचे माहिती भरायची आहे .
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे