Tar Kumpan Yojana 2024: तार कुंपण योजनेसाठी अर्ज झाले सुरु
Tar Kumpan Yojana 2024 : महाराष्ट्र सरकार कडून तार कुंपण योजना सुरु करण्यात आली आहे . हि योजना सरकार नि शेतकऱ्यांसाठी आणली आहे .
शेतकऱ्यांना होणारा प्रांण्यांचा त्रास , पिकांचे होणारे नुकसान हे सगळे बघून सरकार नि शेतकऱ्यानसाठी Tar Kumpan Yojana 2024 हि सुरु करण्यात आली आहे .
Tar Kumpan Yojana 2024: तार कुंपण योजनेसाठी अर्ज झाले सुरु
Tar Kumpan Yojana 2024 मध्ये सरकार कडून ९० टक्के अनुदावर या योजनेचा लाभ मिळणार आहे . वन्य प्राण्याचा होणार त्रास पिकांचे होणारे नुकसान
या मुले
. सरकार तुम्हाला लोखण्डी कुंपण बांधून देणार आहे . हे कुंपण शेतकऱ्यांचे वन्य प्राण्या पासून संरक्षण करणार आहेत .
Eligibility of Tar Kumpan Yojana 2024
Tar Kumpan Yojana 2024: तार कुंपण योजनेसाठी अर्ज झाले सुरु
तार कुंपण योजनेसाठी लागणारी पत्रता खालील प्रमाणे आहेत :
● तुम्ही शेतकरी असणे आवश्यक आहे .
● शेतकरी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .
● या आधी योजनेचा लाभ घेतला नसावा
● आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक
● वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा कमी असावे .
● फॉरेस्ट अधिकारी चे पत्र
Tar Kumpan Yojana 2024 लागणारी कागदपत्रे
तार कुंपण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
● आधार कार्ड
● पॅन कार्ड
● रहिवासी दाखला
● अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
● सातबारा आणि आठ अ
● कृषी अधिकारी प्रमाणपत्रे
● पासपोर्ट साईझ फोटो
Tar Kumpan Yojana 2024 महत्वाची अट
● तुम्ही शेती हि जंगली भागात असणे आवश्यक आहे .
● अर्ज केल्यानंतर तुम्हाला १० वर्षा लाभ घेता येणार नाही .
● गावातील ग्रामसेवक अधिकारी कडून ठराव मंजूर करणे
Tar Kumpan Yojana 2024 अर्ज कसा करायचा
● अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करा .
(https://agrimachinery.nic.in/)
● मागितलेली सर्व माहिती बरोबर भरा .
● लागणारी सर्व कागदपत्रे जोडा .
Tar Kumpan Yojana 2024 योजनेचा फायदा
● Tar Kumpan Yojana योजनेने पिकानं संरक्षण होते .
● शेतीचे संरक्षण होते .
● ९० टक्के अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांचे पैसे वाचतील
बांधकाम कामगार योजना 2024 नोंदणी – संपूर्ण माहिती